आई जेव्हा आपल्याला वारंवार तोंड धूवुन घे रे बाळा असं सांगायची तेव्हा आपल्याला खूप राग यायचा नाय ग आई किती वेळा सांगतेस मग आपण खेळता खेळता थोडसं पाणी चेहऱ्यावर घालून मग आईला सांगायचं धुतले बघ चेहरा चला तर मग जाणून घेऊया की फक्त पाण्याने चेहरा धुवावा का फेस वॉश वापरावा का साबण वापरावे.
सर्वप्रथम आपण चेहरा का धुतो कारण चेहऱ्यावर तेलकट मळ असते.
चेहरा फेस वॉश ने धुतल्यामुळे काय होते तेलकट तेल निघून जाते व चेहऱ्यावरील बॅक्टेरिया व्हायरस व डेड स्किन सेल्स आणि वातावरणातील प्रदूषण व कण निघून जातात आणि चेहरा स्वच्छ तजेलदार दिसायला लागतो
दुसरे कारण काय आहे चेहरा धुतल्याने त्वचेतील आद्रता वाढते त्वचेचे पीएच लेव्हल व्यवस्थित राहिले तर त्वचेची आद्रता म्हणजेच मोईश्चर टिकून राहते व चेहर्या वरील सुरकुत्या कमी दिसतात
तिसरे कारण त्वचेत तेल ग्रंथी त्याला सीबम म्हणतात. हा सीबम आपल्या त्वचेला बॅक्टेरिया वायरस पासून वाचवतो पण सीबम खूप जास्त वाढल्यास त्यावर मळ चिटकून राहतो आणि चेहऱ्यावरील पोर्स ब्लॉक होतात.
जर आपण चेहरा धुतला नाही केव्हा चुकीचा साबण फेस वॉश वापरला तर त्वचा कोरडी होऊ शकते त्वचा लाल होऊ शकते त्वचेवर मुरूम येऊ शकतात
आता आपण योग्य फेस वॉश कसे घ्यावे ह्याचे टिप्स जाणून घेऊया
प्रथम आपली त्वचा तेलकट नॉर्मल ,कोरडी, कॉम्बिनेशन आहे का हे जाणून घ्या.
कोरडी त्वचा असेल तर जेल फेस वॉश किंवा फोम फेस वॉश वापरणे -Fash Foam
तेलकट त्वचा असेल तर स्ट्रॉंग फेस वॉश जसे सलिसीलिक ॲसिड फेस वॉश हे वापरावे – Saliac Facewash
सेेंनसिटिव त्वचा असेेेल तर पीएच मेंटेन करणारा फेस वॉश वापरावा. – Cetaphil Cleanser

Please guide line for natural facewash which make by natural any specimens in home available.