चेहऱ्यावरील वांग घालवायचे आहे का ?
एक दिवस क्लिनिक मध्ये बसले असताना एक पती-पत्नी क्लिनिक मध्ये आले त्यांच्यासोबत एक गोंडस बाळ होते डॉक्टर ही माझी मुलगी आई झाल्याचा मला खूप आनंद आहे पण पहा ना चेहरा किती काळा झाला आहे हे पण म्हणतात बघ तुझा चेहरा डॉक्टर मी काय करू मला स्वतः कडे पाहण्यास वेळ नाही रात्री झोप होत नाही प्लीज माझी मदत करा का ही करा हे वांग घालवा माझा आरशात पाहण्याचा इच्छा होत नाही
सर्वप्रथम मी तिला लेन्स मध्ये त्वचा तपासणी केली नंतर वूड्स लॅम्प मध्ये पाहिले
पहिली टिप सनस्क्रीन लाव ने – केलामीन लोशन 9 वाजता बारा व व तीन वाजता लावणे
दुसरी टीप स्क्रब करणे महिन्यातून एकदा – स्क्रब थोडी साखर व मध घेऊन मसाज करणे
तिसरी टीप विटामिन सी वापरणे – संत्रा साल पावडर व अलोवेरा जेल आणि गुलाब जल एकत्र करून रोज रात्री लावणे
चौथी टीप आहारात विटामिन सी बी कॉम्प्लेक्स घेणे – लिंबू सरबत आवळा कॅन्डी संत्रा घेणे व हिरव्या पालेभाज्या आहारात घेणे रोज दोन खजूर बदाम घेणे
पाचवी टिप भरपूर पाणी पिणे – सकाळी किमान दोन ग्लास कोमट पाणी पिणे व दिवसभरात पाणी घेत राहणे
सहावी टीप मॉइश्चरायझर मसाज करणे – मॉइश्चरायझर सकाळी अंघोळी नंतर ओल्या त्वचेवर लावावे
सातवी टीप मन शांत ठेवणे – आई होण्याचा आनंद सदैव साजरा करत राहा आनंदात त्वचा खुलून दिसणारच
ह्या झाल्या होम केअर टिप्स
काही लेटेस्ट कॉस्मेटोलॉजी ट्रीटमेंट आहेत
केमिकल पिल ,मायक्रोडरमाब्रशन ,कार्बन लेझर पिल पी आर पी ट्रीटमेंट ह्या सर्व ट्रीटमेंट द्वारे तुझी त्वचा सतेज दिसणारच
केमिकल पिल
फ्रुट किंवा फळा पासून तयार केलेले आम्लं पदार्थ लावणे म्हणजे केमिकल पिल उसापासून तयार होतो ग्लायकोलिक आसिड, दुधापासून तयार होते लॅक्टिक ॲसिड
असे पिल लावल्याने वरील त्वचा जी काळवंडलेली असते ती निघून जाते व त्वचा सतेज दिसते
मायक्रोडरमाब्रशन
मशीन द्वारे त्वचा निघून जाते
कार्बन लेझर पिल
चेहऱ्यावर कार्बन क्रीम लावण्यात येते व लेझर किराणा द्वारे कार्बन व त्वचेतील मेलानिन काढले जाते
लेझर द्वारे त्वचेतील मेलानिन कमी केले
आपणास वांग झाले असेल तर आम्ही दिलेल्या टिप्स फोलो करा आणि जर तुम्हाला अजून छान रिझल्ट हवे असतील तर चाकोते कोस्मेट केअर सेंटर मध्ये नक्कीच या
सुंदर मी होणारच ह्या मिशन ब्युटी मध्ये सामील रहा
डॉक्टर स्मिता चाकोते
Dr. Smita madam
Very nice information
वांग घालवण्याचे ७ टिप्स खूप छान मॅडम
Keep sharing
it is really very useful.
Thanks and Regards
Nitin Patil