Glowing Skin

dark circles

डोळ्याखालील वर्तुळ घालवण्यासाठी 7 आश्चर्य कारक टिप्स

मध्यम वयात असणार्या आपण सर्व जणी म्हणजेच माझे लेडी डॉट कॉम कुटुंब आपण गृहीणी आहात का ?आपण उद्योजिका आहात,नोकरी- घर सर्व सांभाळणारी एक कर्तुत्ववान स्त्री आहात का? संसार मुलं नोकरी ह्या सर्व व्यापात आपणास स्वतःकडे पाहण्यास वेळ नाही का ? अशातच आपले प्रतिबिंब आरशात पाहताना वाईट वाटते, असे आहे का ? डोळ्याखालील वर्तुळे, सुरकुत्या यामुळे तुमचं …

डोळ्याखालील वर्तुळ घालवण्यासाठी 7 आश्चर्य कारक टिप्स Read More »

facewash

सतेज चेहऱ्याचे गुपित ?

आई जेव्हा आपल्याला वारंवार तोंड घेऊन गेले रे बाळा असं सांगायची तेव्हा आपल्याला खूप राग यायचा नाय ग आई किती वेळा सांगतेस मग आपण खेळता खेळता थोडसं पाणी चेहऱ्यावर घालून मग आईला सांगायचं धुतले बघ चेहरा चला तर मग जाणून घेऊया की फक्त पाण्याने चेहरा धुवावा का फेस वॉश वापरावा का साबण वापरावे

pigmentation

वांग घालवण्याचे 7 जबरदस्त टिप्स

चेहऱ्यावरील वांग घालवायचे आहे का ?
एक दिवस क्लिनिक मध्ये बसले असताना एक पती-पत्नी क्लिनिक मध्ये आले त्यांच्यासोबत एक गोंडस बाळ होते डॉक्टर ही माझी मुलगी आई झाल्याचा मला खूप आनंद आहे पण पहा ना चेहरा किती काळा झाला आहे हे पण म्हणतात बघ तुझा चेहरा डॉक्टर मी काय करू मला स्वतः कडे पाहण्यास वेळ नाही रात्री झोप होत नाही प्लीज माझी मदत करा का ही करा हे वांग घालवा माझा आरशात पाहण्याचा इच्छा होत नाही