pigmentation

वांग घालवण्याचे 7 जबरदस्त टिप्स

चेहऱ्यावरील वांग घालवायचे आहे का ?
एक दिवस क्लिनिक मध्ये बसले असताना एक पती-पत्नी क्लिनिक मध्ये आले त्यांच्यासोबत एक गोंडस बाळ होते डॉक्टर ही माझी मुलगी आई झाल्याचा मला खूप आनंद आहे पण पहा ना चेहरा किती काळा झाला आहे हे पण म्हणतात बघ तुझा चेहरा डॉक्टर मी काय करू मला स्वतः कडे पाहण्यास वेळ नाही रात्री झोप होत नाही प्लीज माझी मदत करा का ही करा हे वांग घालवा माझा आरशात पाहण्याचा इच्छा होत नाही